फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील प्रियंका विलास पवार ( १ ९ ) या तरुणीने ४ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते . तिला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात नातेवाइकांनी उपचारासाठी दाखल केले . पाच दिवसांपासून मृत्यूची झुंज देत असताना अखेर शनिवारी पहाटे ३ वाजता तिची प्राणज्योत मालवली . वडोद बाजार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली . सपोनि . आरती जाधव यांच्या मार्गदर्शनात बी . के . मालोदे व निवृत्ती मदने तपास करत असून विष घेण्याचे कारण अस्पष्ट आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બાઈક સાથે ત્રણ શંકાસ્પદ શખ્સોની અટકાયત
#buletinindia #gujarat #surat
अरे बापरे; गुटखा माफियांच्या शोधात, बुलढाणा पोलीस जळगावात
बुलढाणा : दि.२२ मेहकर येथे नुकताच मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला होता. हा गुटखा...
सोनारी शांतिपुर प्राथमिक विद्यालय का स्वर्ण जयंती समापन समारोह आज से शुरू
सोनारी शांतिपुर प्राथमिक विद्यालय का स्वर्ण जयंती समापन समारोह आज से शुरू
Amitabh bachchan Special: न्यूज़ रूम में गूंज उठे बॉलीवुड के शहंशाह के बेहतरीन डायलॉग्स
Amitabh bachchan Special: न्यूज़ रूम में गूंज उठे बॉलीवुड के शहंशाह के बेहतरीन डायलॉग्स
भूल भुलैया 3’ का ट्रेलर रिलीज:मंजुलिका बनकर लौटीं विद्या बालन, कार्तिक आर्यन से होगी जंग
कार्तिक आर्यन की फिल्म ‘भूल भुलैया 3’ का ट्रेलर रिलीज हो चुका है। 3 मिनट 50 सेकंड के...