पैठण : स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पैठण-औरंगाबाद रस्त्यारील संत एकनाथ साखर कारखाना परिसर येथे आज दि.9 ऑक्टोबर रविवार रोजी संपन्न झाला.या सोहळ्यानिमित्त पेंटागॉनसुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे उदघाटन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या हस्ते संपन्न झाले.या शिबिरात जवळपास दोन हजार भाविक भक्तांनी शिबिरात तपासणी करून घेतल्याचे शिबिराचे आयोजक कर्करोग तज्ञ डॉ. अशोक गलांडे यांनी सांगितले.संत एकनाथ साखर कारखाना परिसर येथे आज पेंटागॉन हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब सोलाट,तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव(आण्णा)पाटील थोटे,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गलांडे,बिलाल शेख,अरुण काळे,विलास पाटील दहिहंडे,उपसरपंच रहिमोद्दीन पठाण,सरपंच काकासाहेब बर्वे,अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर सदावर्ते,ग्रामपंचायत सदस्य लाला कुरेशी,भरत मुकुटमल,संतोष घुले,सुशील बोडखे, गोपीनाथ शाखेचे गणेश शर्मा,कृष्णा उगलेसह अदि उपस्थित होते.या शिबिरामध्ये विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.या शिबिरामध्ये कर्करोग तज्ञडॉ. अशोक गलांडे,डॉ. सारंग देशमुख,स्री रोग तज्ञ डॉ अश्विनी गलांडे,डॉ. अजिंक्य देशमुख,डॉ. प्रफुल्ल पांडे,डॉ. मिलिंद कुलकर्णी,यांनी याठिकाणी आलेल्या भाविक भक्तांची मोफत आरोग्य तपासणी केली.या शिबिरात जवळपास दोन हजारांच्या पुढे भक्तांच्या मोफत रुग्ण तपासणी केली असल्याची माहिती या शिबिराचे आयोजक कर्करोग तज्ञ डॉ. अशोक गलांडे यांनी दिली.शिबीर यशस्वी करण्यासाठी कैलास काळे, नितीन गलांडे,प्रविण खरात,पप्पू गलांडे सह अदिंनी परिश्रम घेतले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जिंतूर तालुक्यातील रस्त्यांची दैन्यावस्था प्रवाशी हैराण
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
जिंतुर/प्रतिनीधी
तालुक्यातून जाणारे सर्व महामार्ग वरील रस्त्यांची दयनीय अवस्था असून जिंतूर ते...
जिला स्तरीय बैठक में हुई विभिन्न स्वास्थ्य कार्यक्रमों व योजनाओं की समीक्षा
सीएमएचओ कार्यालय स्वास्थ्य भवन मे जिला स्तरीय बैठक का आयोजन हुआ। जिसमे ब्लॉक के समस्त बीसीएमओ,...
વડોદરામાં સગીરાની છેડતી કરીાકધમકી આપનારને કોર્ટે 5 વર્ષની સજાફટકારી
વડોદરામાં સગીરાની છેડતી કરીાકધમકી આપનારને કોર્ટે 5 વર્ષની સજાફટકારી
তুলিকা নৃত্যাঞ্জলি কলাকেন্দ্ৰৰ গ্রীষ্মকালীন নৃত্য কৰ্মশালাৰ সামৰণি
আজিৰ খবৰ, গুৱাহাটী, ১৮ জুলাই, ২০২২ : ৰাজ্যখনৰ অন্যতম সাংস্কৃতিক গোষ্ঠী , গুৱাহাটীৰ নাৰেংগী...
Runway पर लोगों को खाना खिलाया, अब लगी इतने करोड़ की चपत | Indigo | Mumbai Airport
Runway पर लोगों को खाना खिलाया, अब लगी इतने करोड़ की चपत | Indigo | Mumbai Airport