बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी MPMC पोलिसाचा गृह प्रकल्प बैठकीस. डी. वाय. एस.पी. राजेंद्र मोरे,अँड रामकिसन तांदळे, पोनि सतीश कुमार टाक, पोनि चंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भागवत वैद्य, पोलिस मित्र समिती प्रदेश अध्यक्ष सुनंदा केदार, मराठवाडा अध्यक्ष अमार्जान पठाण हे पण पोलिस बांधवांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन सुनंदा केदार यांनी दिले .आणि पुरोगामी पत्रकार संघाने जाहीर पाठिंबा दिला.आज रोजी दुपारी ११ ३० वाजता जागृती गृप ची बैठक सुरु होऊन १४. १५ वाजता संपली. बैठकिस एकदम उत्तम प्रतीसाद होता. आज बिड मध्ये व जिल्ह्यात ईद ए मिलादचा मोठा जुलूस होता वआणि गेवराई येथे मा.शरद पवार साहेब यांचे सकाळी ११ वाजता आगमन झाले होते .तरी पण कार्यक्रमास अंदाजे ६५ लोक हजर होते.महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी MPMC पोलिसाचा गृह हा प्रकल्प 2009- 10 पासून सुरु आहे. आतापर्यंत जुन्या संचालक मंडळाने निष्क्रियता दाखवल्याने सदनिका मिळण्यासाठी अक्षम्य उशीर झाल्याने आता निवडणुकीच्या माध्यमातून नवीन संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी जागृती पॅनल प्रयत्नशील आहे . अशी माहिती यावेळी पो.नी.करिता आज रोजी ही बैठक घेण्यात आली

सतीश कुमार टाक यांनी दिली. डी. वाय. एस. राजेंद्र मोरे, यांनी सविस्तर माहिती दिली. पोनि चंद्रमोरे यांनी मार्गदर्शन करून प्रकल्प कसा यशस्वी होईल याची माहिती दिली. कार्यक्रम उत्तम झाला. सभासदानी समोसा व चहाचे सर्व नियोजन केले होत. उपस्थित सभासद पैकी दोन सभासदानी मनोगत मांडले. त्यांच्या प्रत्येक शंकेचे १०० टक्के निरसन केले. सर्व सभासदानी १००% बिडमधील सभासदाचे मत जागृती पॅनललाच असणार असे आश्वासन दिले. उत्तम समाधानकार कार्यक्रम झाला व १००% सपोर्ट जागृती पॅनलला प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड रामकिशन तांदळे यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्र मोरे पो. नी.औरंगाबाद यांनी मानले.