*दि 06/10/22 वार *गुरुवार रोजी *जिवनस्पर्श डोळ्यांचा दवाखाना औरंगाबाद व ग्रामपंचायत कार्यालय आंबा * यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावामध्ये भव्य *नेत्र तपासणी शिबिर* 

दि 06/10/22 वार गुरुवार रोजी जिवनस्पर्श डोळ्यांचा दवाखाना औरंगाबाद व ग्रामपंचायत कार्यालय आंबा यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या आंबा गावामध्ये भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे क‌‌ॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात आली व नंबर निघाल्यास सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध असतील व मोतिबिंदूचे ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्यात येईल. गावातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला भलेले नेत्रचिकित्सक आदेश मोरे जनसंपर्क अधिकारी विशाल सुरडकर व प्रवीण डोंगरदिवे जिवांस्पर्ष डोळ्यांचा दवाखाना म्हाडा कॉलनी N7 सिडको औंगाबाद आरोग्य शिबिराचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय आंबा आयोजक मिराज खतीब सरपंच

शिबिरामध्ये उपस्थित माजी पंचायत समिती कृष्णा भदर्गे. वंचित बहुजन आघाडी परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे तालुका सदस्य अझर पटेल विशंबर हारकळ तुकाराम कोरडे लखन आढाव मिनाज शेख सर्व गावकरी