औरंगाबाद : उधारीच्या पैशावरून दोघांनी बापलेकाला बेदम मारहाण केल्याची घटना हर्मूल परिसरातील फातेमानगरात नुकतीच घडली . याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . शारेक अन्वर ( २२ ) , शौकत सय्यद ( ३५ ) अशी आरोपींची नावे आहेत . याप्रकरणी सय्यद मुद्दस्सीर कामील काझी ( रा . फातिमानगर ) यांनी फिर्याद दिली . त्यानुसार , फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात . उधारीचे ८ हजार रुपये का दिले नाही , असे म्हणत शारेक व शौकत यांनी लाकडी दांड्याने सय्यद मुदस्सीर व त्यांच्या वडिलांना मारहाण करून जखमी केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
জাৱৰ পেলোৱা স্থানত পৰিণত দলগাঁও ৰাজহ চক্ৰ বিষয়াৰ কাৰ্যালয়ৰ চৌহদ
দৰঙৰ দলগাঁও ৰাজহ চক্ৰ বিষয়াৰ কাৰ্যালয়ৰ চৌহদ বৰ্তমান পৰিণত হৈছে গেলা পচা জাৱৰ পেলোৱা স্থানত৷...
અમદાવાદમાં નવા વર્ષનું નવું નજરાણું "શુભારંભ"નું આયોજન કરાશે
ગુજરાતીઓનું નવું વર્ષ શરૂ થયું છે ત્યાં જ યુવી ઈવેન્ટ્સ અમદાવાદીઓ માટે એક અનોખો સંગમ લઈને...