औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा , शिवना , उंडणगाव परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करत १२ जणांविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . ही कारवाई उपविभागीय अधिकारी पथक , गुन्हे शाखा आणि अजिंठा पोलिसांनी एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी संयुक्तपणे केली . ही कारवाई सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . विजय मराठे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तुकाराम रेंघे , अजिंठा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते , उपनिरीक्षक राजू राठोड , धम्मदीप काकडे , गणेश काळे , एस . बी . वाघुले , पोलिस हेडकॉन्स्टेबल अक्रम पठाण , अरुण गाडेकर आदींनी केली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
उद्धव ठाकरे आणि अँड, प्रकाश आंबेडकर लवकरच भेटण्याची शक्यता; राज्यात दोन्हीं नेते एकत्र दिसणार
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक नवीन समीकरणं समोर येत आहेत. याच...
વરાછા ગામે થિ આક ફરકના આંકડા લખતા એક આરોપીને ઝડપી પાડતી આમલેથા પોલીસ
વરાછા ગામે થિ આક ફરકના આંકડા લખતા એક આરોપીને ઝડપી પાડતી આમલેથા પોલીસ
મળતી માહિતી અનુસાર આમલેથા...
तेजस्विनी बालिका खुला आश्रय गृह का किया निरीक्षण
तेजस्विनी बालिका खुला आश्रय गृह का किया निरीक्षणबून्दी। राजस्थान राज्य विधिक सेवा प्राधिकरण के...
बँक ऑफ इंडियाने खातेदारांना सुरक्षितता द्यावी; लांजा तालुका व्यापारी संघटनेची मागणी
लांजा : शहरातील बँक ऑफ इंडिया लांजा शाखेची सिस्टम हॅक करून परस्पर पैसे लंपास करण्याच्या घटनेच्या...