यातील गृह विज्ञान विभागा उतारा एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाज मंदिर इंदिरा नगर बीड येथे इंदिरा इंदिरानगर मधील जेष्ठ महिला आणि फक्त यांच्यासाठी जेष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सविता शेटे ज्येष्ठ नागरिक श्री साळवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना अभिवादन करून आणि कुंडीतील गुलाब वृक्षरोपाने झाली कार्यक्रम आयोजनाबाबतची भूमिका गृह विज्ञान विभागाच्या डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून मांडली महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सविता शेटे यांनी सहभागी जेष्ठांना प्रामुख्याने या दिनाचे महत्त्व गरज विशद केले बदलती जीवनसल्यांनी कुटुंबातील ज्येष्ठांचे असण्याचे महत्त्व सांगितले सहभागी जेष्ठ पुरुषांना यांनी व्यसन करू नका व्यसनाने शरीरावर विपरीत परिणाम होतात आरोग्य बिघडते आणि विविध गंभीर आजार होतात यात गुटखा तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर महापानाने लिव्हरचे आजार होतात यामुळे व्यसनापासून दूर राहा असं सल्ला दिला कुटुंबात स्त्री अत्यंत महत्त्वाचे असते तसेच पुरुषही महत्त्वाचे असतात कौटुंबिक वातावरण चांगले राहण्यासाठी आणि पुढील पिढीला आपल्या वर्तनाचा आदर्श ठेवण्यासाठी संस्कार यासाठी प्रत्येकाने आपापसातील नात्यांचा आदर करावा महिलांनी आपल्या घरातील पुरुष आणि व्यसन करू नये यासाठी प्रयत्न करावा मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करा मुलगी शिकली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे मुलीचे लग्न लवकर करू नका योग्य वयात योग्य शिक्षण शारीरिक वाढ झाल्यावर सुयोग्य वर शोधून लग्न करा असे सांगितले या प्रसंगी त्यांनी सहभागी जेष्ठांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा आणि संविधान समजून घ्या आपला देश संविधानावर चालतो या वयात आपल्याला जे फेल जमेल तेवढे कुटुंबात काम करावे कृतिशील राहावे जेणेकरून आपण कोणाला ओझे वाटत नाहीत सतत कामात राहिल्यामुळे बौद्धिक शारीरिक आरोग्य चांगले राहते आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करा चांगला आहार घ्या आणि कुटुंबात स्त्री पुरुष दोघांनीही समानतेने वागले पाहिजे चार भिंतीच्या बाहेर जाऊन प्रगती साधा आणि स्वतःकडे लक्ष द्या असे आवाहन केले याप्रसंगी कार्यक्रमासाठी इंदिरानगर मधील महिला पुरुष जेष्ठ नागरिक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमामुळे आम्हाला या दिनाचे महत्त्व कळाले आणि चांगले आरोग्य राहण्यासाठी ची काळजी कशी घ्यावी याबाबत शास्त्रीय माहिती कळाली तसेच आमच्या साठी पुन्हा पुन्हा कार्यक्रम आपण घ्यावेत अशी मागणी केली अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी दिल्या