जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगल घातलेले पाण्याने भिजून गेले आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी अवस्थेत असताना शेतात पाणीच पाणी झालेले आहे. बीड तालुक्यातील ८ पेक्षा अधिक महसूल मंडळात व शिरूर तालुक्यातील २ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्रीच्या सुमारास झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई द्यायला हवी तर शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान ऍपवर नुकसानीची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन दिवाळी स्पेशल गाड्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु लोकमान्य टिळक...
નવીનક્કોર વંદેભારત ટ્રેનને નડ્યો અકસ્માત, રખડતા ઢોર અડફેટે આવતા આગળના ભાગને નુકસાન
નવીનક્કોર વંદેભારત ટ્રેનને નડ્યો અકસ્માત, રખડતા ઢોર અડફેટે આવતા આગળના ભાગને નુકસાન
मुंबईतील लालबाग च्या राजाचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतले
मुंबईतला स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी, डबेवाले, गिरणी कामगार, मुंबई च्या विकासासाठी व...
Pune Cloudburst Sugarcane Farm Damaged
संततधार पावसाने रांजणगाव वाघाळे परिसरात ऊस शेतीचे मोठ्या प्रमानात नुकसान
પાલનપુર કોર્ટમાં લીગલ એડ ડિફેન્સ કાઉન્સીલ ઓફિસનો વર્ચ્યુઅલી પ્રારંભ થયો
ગુજરાત હાઇકોર્ટના કાર્યકારી ચીફ જસ્ટીસશ્રી એ.જે.દેસાઇના હસ્તે પાલનપુર કોર્ટમાં લીગલ એડ ડિફેન્સ...