कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध दामू यशवंत आघार्डे तर व्हाईस चेअरमनपदी शेख अनिस मुल्ला यांची निवड करण्यात आली तसेच याप्रसंगी तेरापैकी तेरा सदस्यांनी याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्राध्यापक योगीराज सोमवंशी सहशिक्षक अमृत देशमुख माजी सरपंच कैलास अण्णा सरपंच लक्ष्मण मामा गवळी माझी ग्रामपंचायत सदस्य अण्णा देशमुख माजी उपसरपंच प्रभत नागोडे शेख वसीम फिरोज पठाण अवेज सय्यद , रियाज अली, अशोक मापारी, आदर्श शिक्षक गणेश देशमुख ,शकील रआजधानी मुल्ला ,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नागवडे अंबादास, लंबे सारंगधर भुसारी इस्रार पठाण ,सय्यद राशिद, तय्यब अली, अल्ताफ राजा, नदीम शेख ,दीपक ढेपले ,कडूबा गवळी, पप्पू पठाण ,अलीयर पठाण ,दिनकर देशमुख, आनंदा देशमुख, सर्वांना स्वागत करण्यात आले नर्सिंग राव देशमुख यांनी याप्रसंगी अभिनंदन पर स्वागत केले.तसेच नवनिर्वाचित संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांना पुढील कामासाठी शुभेच्छा आपल्या माध्यमातून गावाच्या विकासाचे कामे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आपलाच लक्ष्मण मामा गवळी सरपंच घाट शेंद्रा प्राध्यापक समाधान गायकवाड उपसरपंच घाटशेंद्रा यांनी आभार व्यक्त केले