वडवणी प्रतिनिधी
जगदंबा माता नवरात्र महोत्सव वडवणी शहर मंडळाच्या मार्गदर्शिका प्रमिलाताई माळी यांच्या मार्गदर्शना खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित घेण्यात आला. नवरात्र च्या मोहरतावर जगदंबा माता मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ,शेवटच्या माळी दिवशी महिलांसाठी होममिनिस्टर घेण्यात आला कार्यक्रम च्या सुरवातीला शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक प्रमिलाताई माळी यांच्या हस्ते जगदंबा माताची पूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सुरेश भाऊ टकले लाडक्या भावजीची भुमिका साकारली ,यावेळी संगीत खुर्ची व अन्य विविध आसे खेळ घेण्यात आले, रांगोळी स्पर्धा ही घेण्यात आले ,मुलींसाठी व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आला ,यावेळेस निकल साठी रांगोळी चे प्राधापक रवि पवार सर यांनी निकाल काढला यावेळेस दोन महिला व दोन मुली स्पर्धेमधे विजेते झाल्या तसेच होममिनिस्टर मधे ज्या महिला विजेते झाले त्याना माऊली टेक्स्टाईल याच्या वतीने साडी बशिस भेट म्हणून देण्यात आले व जगदंबा माता मंडळा च्यावतीने जगदंबा मातेची प्रत्येक महिलेला साडी चोळी नारेळ देण्यात आले. वडवणी गोपाळनगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास प्रमुख म्हणून वडवणी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक एपीआय आनंद कागुने साहेब होते यावेळेस आनंद कागुने साहेब यांनी बोलताना म्हणाले की जगदंबा माता मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांचे कौतुक करून मंडळाचे आभार मानले तसेच नऊ दिवस जगदंबा माताच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रमिलाताई माळी यांच्या मार्गदर्शना खाली राबविले प्रमिलाताई यांनी अतिशय सुंदर विचार मांडून महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला. दरवर्षीच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. नवरात्र महोत्सवात गायन आराधी मंडळ वाघे मुरूळी पोतराज चा खेळ आसे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या मंडळाचे अध्यक्ष बाळू मस्के उपधिकक्ष्य सविताताई मुडे. सचिन मस्के. कोशधिकक्ष्य गणेश कळसकर सहसचिव बंठी माळी. तसेच गणेश सोनटक्के. बळीराम नागरगोजे. सतिश मुजमुले ,सतोष बहिरे ,तुळजापूर वरून ज्योत प्रमुख वैभव राजे वावधाने. सचिन मोतुळे गणेश मोतुळे सोनु डोंगरे घुमरे पाटील शिनगारे सर गोपाल डोरले दत्ता कुरकुटे. दुधाने सर .गणेश गार्डी. उजगरे. पाबळे, लखन वाघमोडे मंगल मस्के ,आशा मोतुळे,सुरेखा डोरले, मिरा शिनगारे मॅडम, गावातील सर्व माता भगिनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता