सणसवाडी येथील दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ मयुर नगर येथे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ,नवरात्री उत्सवानिमित्त देवीच्या आरतीसाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांनी उपस्थिती लावली, या कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, मावळचे खरेदी विक्रीचे सभापती नंदू आप्पा धनवे ,वढु गावचे मा. सरपंच प्रफुलशेठ शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, सणसवाडीच्या सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी उपसरपंच विजयराज दरेकर, पंचायत समितीचा माजी सदस्या सविता दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजूआण्णा दरेकर, राहुलआप्पा हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच स्नेहल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य ललिता दरेकर, सुनिता दरेकर ,माजी चेअरमन सुहासबापू दरेकर,पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष गोरखनाना भुजबळ , ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामभाऊ दरेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास भाऊ दरेकर व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितआप्पा दरेकर,माऊली थेऊरकर ,रवी फडतरे सणसवाडी गावचे माजी सरपंच नवनाथ दरेकर, मंडळाचे संचालक निलेश दरेकर, मंडळाचे संचालक सुभाष दरेकर ,विठ्ठल दरेकर, उपाध्यक्षा अशोक करडे अदिसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रंगोत्सव:-चंगों की थाप पर राजस्थानी धमालों से गुंजा रोहा।
रोहा मारवाड़ी समाज का होली गोठ ।
रोहा मारवाड़ी समाज के सौजन्य से वृस्पतिवार को होली गोठ का आयोजन हुवा।जिसमें नगांव से आमंत्रित...
હવામાન આગાહી તારીખ ૦૩ થી ૦૭ ઓગસ્ટ ૨૦૨૨
*હવામાન આગાહી તા ૦૩ થી ૦૭ ઓગસ્ટ ૨૦૨૨* 🌞⛅🌤🌾🌿
*જીલ્લા કૃષિ હવામાન એકમ DAMU કૃષિ વિજ્ઞાન...
Breaking News: Congress को Arunachal में बड़ा झटका, विधायक दल के नेता लोम्बो तायेंग BJP में शामिल
Breaking News: Congress को Arunachal में बड़ा झटका, विधायक दल के नेता लोम्बो तायेंग BJP में शामिल
ખેડા જિલ્લાના મહુધા ખાતે કોંગ્રેસની પરિવર્તન સંકલ્પ યાત્રાનું સ્વાગત2022 | Spark Today News
ખેડા જિલ્લાના મહુધા ખાતે કોંગ્રેસની પરિવર્તન સંકલ્પ યાત્રાનું સ્વાગત2022 | Spark Today News