कन्नड:जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार तालुक्यातील नागापूर येथील अनिल माळी याची नुकतिच जिरे माळी सेवा संघाच्या संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष पदी निव़ड झाल्याबदल पिशोर ग्राम शाखेच्या वतिने  जाहिर सत्कार करण्यात आला तसेच नागापूर गावाचे सरपंच डॉ योगेश तायडे, अण्णा बलक, यांच्या देखिल सत्कार करण्यात आला तसेच यावेळी राजेंद्र मोकासे, रवींद्र वाघ, डहाके सर,नवले सर,साळवे सर,, गोपीशेठ नवले , सुनिल नवले , सुनिल मोकासे ,आण्णा नवले , ज्ञानेश्वर खडके, डी.के.ओपळकर सर, पांडुरंग नवले, ज्ञानेश्वर नवले, गंगा दवंगे इत्यादी सह उपस्थित होते