कन्नड:जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार तालुक्यातील नागापूर येथील अनिल माळी याची नुकतिच जिरे माळी सेवा संघाच्या संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष पदी निव़ड झाल्याबदल पिशोर ग्राम शाखेच्या वतिने जाहिर सत्कार करण्यात आला तसेच नागापूर गावाचे सरपंच डॉ योगेश तायडे, अण्णा बलक, यांच्या देखिल सत्कार करण्यात आला तसेच यावेळी राजेंद्र मोकासे, रवींद्र वाघ, डहाके सर,नवले सर,साळवे सर,, गोपीशेठ नवले , सुनिल नवले , सुनिल मोकासे ,आण्णा नवले , ज्ञानेश्वर खडके, डी.के.ओपळकर सर, पांडुरंग नवले, ज्ञानेश्वर नवले, गंगा दवंगे इत्यादी सह उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Samsung ने पेश किए Galaxy Book 4 series notebooks, चेक करें डिटेल्स
सैमसंग ने बीते दिन गैलेक्सी इवेंट के साथ अपनी Galaxy S24 Series को पेश किया है। सैमसंग के नए फोन...
ಬೆಂಗಳೂರಿನ ಆದಿಚುಂಚನಗಿರಿ ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಡಿವಾಳರ ಜಾಗೃತಿ ವೇದಿಕೆ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ 2025ರ ಏಪ್ರಿಲ್ 14ರಂದು 'ಉಚಿತ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ'ವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ.
ಡಿಸೆಂಬರ್ 11, 2024
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ ಇಂದು 'ಶ್ರೀ ಮಡಿವಾಳರ ಜಾಗೃತಿ ವೇದಿಕೆ ಟ್ರಸ್ಟ್' ನ...