66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज भारतरत्न डॉ. #बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिंतूर भाजप च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिन उर्फ मुन्नाभाऊ गोरे, डॉ. पंडित दराडे, प्रमोद भाऊ कराड,भगवान दादा वटाणे,विलास भंडारे, दत्ताभाऊ कटारे,सुमेध सूर्यवंशी,मो.हकीम, अशोक बुधवंत,संदीप घुगे,मनोहर सातपुते,गणेश मामा भाकरे,रमेश मोहिते,युवराज घनसावंत, मो. एजाज,रोहित देशपांडे,सचिन रायपत्रीवार,भारत निकाळजे आदी जन उपस्थित होते.