परतूर तालुक्यातील वरफळ येथे अशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन करण्यात आले परतूर तालुक्यातील वरफळ येथील युवकांनी श्रेदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे उद्घाटन केले व परतूर तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडी शाखा ओपन करू बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करू व येणाऱ्या निवडणुका मध्ये वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करू तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे तसेच जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गोसावी यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन झाले शहर अध्यक्ष राहुल नाटकर प्रदीप साळवे बाळू कदम रमेश कदम अशोक ठोके नितीन खरात तालुका उपाध्यक्ष सोयब पठाण तालुका सचिव आकाश मुंढे तालुका सदस्य संदीप मोरे अझर पटेल लखन आढाव महादेव भदर्गे व सर्व नवनिर्वाचित शाखा कार्यकारणी शाखा अध्यक्ष संकेत खंडागळे. शाखा उपाध्यक्ष गौतम खंडागळे शाखा महासचिव करण पाईकराव शाखा सहसचिव रणुजी झोटींग संघटक प्रेम खंडागळे शाखा कार्याध्यक्ष सुरेश खंडागळे शाखा कोषाध्यक्ष सुमित खंडागळे शाखा सल्लागार सतीश खंडागळे शाखा सचिव सचिन खंडागळे
सदस्य : मदन खंडागळे अविनाश खंडागळे रुपेश खंडागळे शुभम खंडागळे मिलिंद खंडागळे विजय खंडागळे सचिन झोटिंग पंढरी थोरात राहुल खरात सुरेश पारवे महादेव खंडागळे सिद्धार्थ कांबळे समाधान खंडागळे सर्व वंचित बहुजन आघाडी ची टीम उपस्थित होते
बातमी परतुर तालुका प्रतनिधी रविंद्र भदर्गे