काल बीड शहरातील शांताई अर्बन लि.च्या वतीने स्ञी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन,महिलांचा सन्मान करत.त्यांच्याशी संवाद साधला.

  श्वेतांबरी घाडगे,डॉ.उर्मिला घोडके,डॉ.रोहिणी सवासे,डॉ.स्मिता सुस्कर,प्रिया मुंडे,ॲड.सारिका कुलकर्णी,डॉ.निवेदिता उबरहंडे,वंदना विघ्ने,मनिषा पवार,यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान झाला.तसेच माळीवेस,ढगे कॉलनी येथील नवराञ उत्सव समितीच्या देवींची आरती केली.याप्रसंगी डॉ.डी.बी.शिंदे,सुदेशना कांबळे,नेहा गायकवाड,राहुल शिंदे,ज्ञानेश्वर राऊत,यांच्यासह महिला,नागरिकांची उपस्थिती होती.