सिल्लोड शहरातिल नवीन ईदगाह परिसरात मध्ये लम्पी आजारामुळे जाकेर पाशुखाॅं पठाण यांची गाय दगावली असल्यामुळे . वीस दिवसांपूर्वी या गायीला लम्पीची लस देण्यात आली होती . यामध्ये अंदाजे किंमत चाळीस हजारांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसुन येत आहे . या घटनेमुळे सिल्लोड शहरातिल नवीन ईदगाह परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . लस देऊनही गाय दगावल्याची पहिल्यांदाच येथे घटना घडली आहे .