वन्यजीव सप्ताह अंतर्गत वन पर्यटनमध्ये प्राण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औंढा नागनाथः- येथील वन पर्यटनमध्ये वन्यजीव सप्ताह 2022 एक आक्टोंबर ते सात ऑक्टोबर या दरम्यान साजरा करण्यात येत आहे .वन्यजीव सप्ताह निमित्ताने औंढा नागनाथ येथे शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीव विषयी माहिती हा कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम वन विभागीय अधिकारी बाळासाहेब कोळगे व वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य वन्यजीव सप्ताह हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपाल माधव जावडे तर प्रमुख मार्गदर्शक वनपाल संदीप वाघ प्रमुख पाहुणे शिक्षक धर्मवीर ठाकूर, निलेश होनाळे, सुभाष पवार, चंद्रशेखर आळंदकर, परसराम जायभाये, नागेश असोरे ,अंजली माने, राजू जोगदंड तर मार्गदर्शक सर्पमित्र प्रकाश केंद्रे, श्री पटवे सर्पमित्र ,पक्षीमित्र सिद्दिक हे होते.संदीप वाघ वनपाल यांनी विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांचे राहणीमान, वन्य प्राण्यांचे खाद्य ,वन्य प्राण्याविषयी व वनस्पती विषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. सर्पमित्र श्री पटवे व प्रकाश केंद्रे यांनी सर्प विषयी सखोल माहीती दिली. तर पक्षीमित्र सिद्दिकी यांनीही पक्षाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले .या कार्यक्रमासाठी असोला तर्फे लाख ,वगरवाडी तांडा ,दरेगाव येथील 80 विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमास वनपाल संदीप वाघ, वनपाल माधव जावडे, हनुमंत रावणपल्ले, वनरक्षक शरद सातपुते, सुधाकर चोपडे ,वनराज राठोड ,अंगद आयनले, कैलास बेले, गजानन श्रीरामे, किशोर आयनुले,सुदाम गायकवाड, ज्ञानोबा खंडागळे, रेखा नागरगोजे, सुनीता लोणे, बालाजी जाधव, शंकर गाजवे, नारायण घोंगडे ,गोपाळराव टोम्पे,