अकोला दिनांक 06/10/22 गुरुवार सकाळी 9 वाजता स्थळ श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यासमोर कृषी नगर अकोला भव्य कामगार नोंदणी नेत्र तपासणी आरोग्य तपासणी रक्तदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त या कार्यक्रमाचा आयोजन केले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अंजलीताई आंबेडकर हे राहणार आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये सुजात राजे आंबेडकर हे राहणार आहेत तर कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुनील शिराळे यांनी केले आहे तरी प्रभाग क्रमांक 19. 6. 22. या नागरिकांनी जास्तच जास्त लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મોરબી ઝુલતા પુલ દુર્ધટનાને પગલે મોરબી નગરપાલિકાનું વિસર્જન કરવામાં આવશે
મોરબી ઝૂલતો પુલ દુર્ઘટના મામલે હાઈકોર્ટમાં સુનાવણી ચાલી રહી છે જે સુનાવણી દરમિયાન રાજ્ય સરકાર...
बीड शहरातील रोडचे काम करतात खा.प्रितमताई मुंडे यांना दिले निवेदन
बीड ( प्रतिनिधी ) शहरातील जालना रोड प्रमाणे नगर रोडचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना...
अबतक 14 की मौत, Assam में सुबह 5 बजे क्या हुआ, Arvind Kejriwal ने ED को क्यों भेजा मैसेज?
अबतक 14 की मौत, Assam में सुबह 5 बजे क्या हुआ, Arvind Kejriwal ने ED को क्यों भेजा मैसेज?