आमच्या रक्तात हिंदुत्व आहे दानवेंनी शिकवू नये संदिपान भुमरें आमच्या रक्तात हिंदुत्व आहे . ते आम्हाला स्वतः एमआयएमच्या मतावर निवडून आलेल्या दानवेंनी शिकवू नये . तसेच आता आपली काम आटोपून घेत खैरेंनी हिमालयात जाण्याची तयारी करावी . असा टोला रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंना लगावला आहे . संदिपान भुमरेंनी चंद्रकांत खैरेंच्या ' हिमालायत जाईन ' या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला . ते म्हणाले , चंद्रकांत खैरेंना उत्तर देण्याची गरज राहिलेली नाही . खैरेंना म्हणा 2024 मध्ये हिमालयात जाण्याची तयारी ठेवा . कारण आता येथे त्यांचे काहीही काम नाही . एक ते दिड वर्ष त्यांच्याकडे राहिलेय . त्यात आटोपून घ्यावे . नंतर तुम्हाला हिमालयात जायचेच आहे . असे म्हणत खैरेंची भुमरेंनी खिल्ली उडवली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Elon Musk जल्द आएंगे भारत, देखें बिजेनस जगत की बड़ी खबरें
Elon Musk जल्द आएंगे भारत, देखें बिजेनस जगत की बड़ी खबरें
बस जळून खाक : दैव बलवत्तर म्हणून पंचवीस प्रवासी बचावले
औरंगाबाद(अप्पासाहेब गोरे )
धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार...
SIX PACK ABS Exercises Ranked BEST To WORST in HINDI [सबसे अच्छी से लेकर सबसे बेकार एक्सरसाइज]
SIX PACK ABS Exercises Ranked BEST To WORST in HINDI [सबसे अच्छी से लेकर सबसे बेकार एक्सरसाइज]
नीरज चोपड़ा फाइनल में पहुंचे, क्वालिफिकेशन राउंड में फेंका 89.34 मीटर थ्रो
भारत के स्टार जैवलिन थ्रोअर नीरज चोपड़ा ने शानदार प्रदर्शन किया है. भारत के गोल्डन ब्वाय नीरज...