औरंगाबाद : शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सम्राट प्रतिष्ठानतर्फे परिसरातील उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी नारीशक्तीच्या सन्मानार्थ पार्थ पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका देशमुख , सनराईज पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गर्जे , विस्तार अधिकारी डॉ . शंकर गाडेकर रेसिडेन्शिअलचे प्राचार्य बालाजी गायकवाड , किरण बैरागी बोधेगाव शिवाजी हायस्कूलचे अशोक मोरे नवाब शेख सुकळीचे संतोष पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . मेहनत व परिश्रमाने एखादी गोष्ट कशी साध्य होते , यावर डॉ . शंकर गाडेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी भाजप ओबीसी युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक गाडे पार्थ पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भारत देशमुख सम्राट प्रतिष्ठानचे शहादेव गुंजाळ अध्यक्ष विष्णू रूपनर , भाजप जिल्हा सरचिटणीस बाबा सावळकर , वंचितच्या महिला शेवगाव तालुकाध्यक्ष संगीता ढवळे , रंजना गायकवाड , प्रमोद तांबे , मुनावर शेख , महेश ससाणे , अर्जुन गायकवाड आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Xiaomi Mix Fold 4 और Xiaomi Mix Flip की चाइना में एंट्री, वायरलेस चार्जिंग के साथ पावरफुल चिपसेट से लैस
शाओमी ने घरेलू मार्केट में अपने Xiaomi Mix Fold 4 और Xiaomi Mix Flip को लंबे इंतजार के बाद पेश कर...
सेल्फी काढणाऱ्या सोलापुरातील तरूणाचा दुदैवी मृत्यू
सोलापुर :- थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही मात्र यामुळे मालगाडीवरील...
કયા કાર્યક્રમમાં લોકો સમક્ષ આઝાદી પહેલાના દ્રશ્યો જીવંત થયા?
#buletinindia #gujarat #morbi
ছ’চিয়েল মিডিয়াত ভাইৰেল এটি ভিডিঅ’। এটি কণমানিৰ প্ৰতিভাই মুগ্ধ কৰিব আপোনাক
ছ’চিয়েল মিডিয়াত ভাইৰেল এটি ভিডিঅ’। এটি কণমানিৰ প্ৰতিভাই মুগ্ধ কৰিব আপোনাক