शिक्षक पतीला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले आणि झाला झाले असे की....

-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शिक्षक पती स त्याच्या सहकारी शिक्षकेसोबत नको त्या अवस्थेत शिक्षक पत्नीने पकडले शिक्षकाची पत्नी मुख्याध्यापिका असून हा प्रकार युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या घटनेत शिक्षक पतीसह आणि पाच जणांनी मुख्याध्यापक शिक्षिकेस काठीने मारहाण केली आहे मारहाण करणाऱ्या पाचही जनावर युसूफ वडगाव या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील अंकुश बाबासाहेब करपे हे त्याच्या वडिलांच्या संस्थेत शिक्षक आहेत तर त्यांच्या पत्नी या त्यांच्या दुसऱ्या गावातील संस्थेत आहेत 30 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास शिक्षक पती अंकुश तर्फे हे त्यांच्या सहकारी शिक्षकाच्या घरी गेल्याचा संशय शिक्षक पत्नीला आला तेव्हा शिक्षकाच्या घरी गेल्यानंतर पती शिक्षक आणि सहकारी शिक्षिका यांना नको त्या अवस्थेत शिक्षिका पत्नीने पाहिले या शिक्षकाला घरात जाण्यापासून विरोध झाला मात्र विरोधाला त्या घरात गेल्या आणि हा सर्व प्रकार समोर आला यावेळी शिक्षक बदलत जाधव यांनी मुख्याध्यापक शिक्षकेला घराबाहेर ढकले पतीशिक्षक अंकुश तर्फे याने मुख्याध्यापक पत्नीला मारहाण केली तर ऋषिकेश साळुंखे आणि सुदर्शन पवार यांनी देखील या शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी केस तालुक्यातील वडगाव या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे