मंडणगड : आगरातर्फे मंडणगड तिडे तळेघर बोरिवली एसटी फेरी दि. २ ऑक्टोबरपासून नियमित सुरू करण्यात आली आहे. सदर बस कुंबळे तिडे तळेघर सडे चिंबावे महाड पनवेल सायन अंधेरी मार्गे बोरिवली जाईल. ही बस मंडणगड वरून सकाळी ०८.१६ वाजता सुटणार असून परतीच्या प्रवासासाठी रात्री ०८.१६ वाजता बोरिवली येथून सुटणार आहे व दापोली पर्यंत जाईल तरी प्रवाशांनी या फेरीचा लाभ घ्यावा असे आगार व्यवस्थापक मंडणगड व तिडे तळेघर ग्रामपंचायत,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्य अँड पुरुषोत्तम डांगरा,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्य व तरूण भारत पत्रकार संजय त्रिवेदी ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.शबनम शेख,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत तर्फे कळविण्यात आले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
চৰাইদেউ জিলাত মিছন ভূমিপুত্ৰৰ অধীনত জাতিগত প্ৰমাণ পত্ৰ বিতৰণ
ৰাজ্যখনৰ ছাত্ৰ-ছাত্ৰীসকলক ক্ষিপ্ৰতাৰে জাতিগত প্ৰমাণ পত্ৰ প্ৰদান কৰাৰ উদ্দেশ্যেৰে অসম চৰকাৰে...
Samridhi Ustav going on till 2nd Nov in Gohpur
samridhi ustav is organised by Gohpur Gub division office starts from 27th oct to 2nd November...
श्री दुर्गेश्वरी युवक मंडळाची ३० वर्षांची परंपरा कायम दररोज होताहेत विविध धार्मिक सांस्कृतिक
जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान
श्री दुर्गेश्वरी युवक मंडळाची ३० वर्षांची परंपरा कायम...
પાવીજેતપુર તાલુકાના ડુંગરવાંટ ગામેથી ૨૬ હજારનો વિદેશી દારૂ, બે બાઇક સાથે બે આરોપીઓ ની પાવીજેતપુર પોલીસે કરેલી ધરપકડ : અન્ય બે આરોપી પોલીસને નિહાળી ભાગી ગયા
પાવીજેતપુર પોલીસને મળેલી બાતમી આધારે વોચ ગોઠવી ડુંગરવાંટ ચોકડી ઉપરથી ૨૬,૦૯૫/- નો ભારતીય બનાવટનો...