औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અરબી સમુદ્રમાં લોવર પ્રેશર સિસ્ટમ સક્રિય થવાને કારણે એની સીધી અસર વલસાડના તિથલ દરિયામાં જોવા મળી હતી
અરબી સમુદ્રમાં લોવર પ્રેશર સિસ્ટમ સક્રિય થવાને કારણે એની સીધી અસર વલસાડના તિથલ દરિયામાં જોવા મળી હતી
इटावा देहात मंडल की कार्यसमिति की बैठक सम्पन्न
इटावा वृहद प्रदेश कार्य समिति के तर्ज पर शनिवार को इटावा देहात मंडल कार्य समिति की बैठक हुई...
તળાજામાં ચાલતા આશુતોષ અન્નક્ષેત્રના સહયોગથી વધું એક દાતાએ માનવતા મહેકાવી
તળાજામાં ચાલતા આશુતોષ અન્નક્ષેત્રના સહયોગથી વધું એક દાતાએ માનવતા મહેકાવી
MCN NEWS: अल्पसंख्याकांच्या 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी
MCN NEWS: अल्पसंख्याकांच्या 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी