02 ऑक्टोंबर 2022
रक्तदान हेच श्रेष्ठ दान
थेलीसिमिया ग्रस्त लहान मुलांसाठी भव्य रक्तदान शिबिर आणि रुग्णसेवक
शिवश्री सौरभ वाघोडे महाराष्ट्र महायुवा वक्ता विजेता विद्यार्थी प्रतिनिधी श्री शिवाजी कॉलेज अकोला यांचे मार्गदर्शन सोमवार दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत स्थळ कला वाणिज्य कॉलेज वरवट (ब) महाविद्यालयात राहील.