गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्त्यावर ही कारवाई करीत पावणेदोन लाख रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली. अमृत पंडीत चौधरी (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एफडीएच्या ओैषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीरसौष्ठवपटू डॅाक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर करतात. चौधरी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ७० हजार ३०५ रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
થરાદ ધાનેરા હાઇવે પર સર્જાયો અકસ્માત
#buletinindia #gujarat #banaskantha
गेमर्स की हुई बल्ले-बल्ले! Lenovo ने भारत में पेश किया एंड-टू-एंड डेस्कटॉप कस्टमाईजेशन, मिलेंगे खास अपग्रेड
इस ट्रेंड को आगे बढ़ाने के लिए लेनोवो एक लिमिटेड टाईम ऑफर प्रदान कर रहा है जिसमें ग्राहकों को...
বিষয় জনজাতিকৰণ ! মাজুলীত চুতীয়া ছাত্র সন্থাৰ প্ৰতিবাদ
বিষয় জনজাতিকৰণ ! মাজুলীত চুতীয়া ছাত্র সন্থাৰ
প্ৰতিবাদী কাৰ্যসূচী
কালি...
Gujarat Election Announce | गुजरात निवडणूक जाहीर होणार? काय आहेत मोदींसमोरील आव्हानं
Gujarat Election Announce | गुजरात निवडणूक जाहीर होणार? काय आहेत मोदींसमोरील आव्हानं
ડીસાના આસેડા નજીક યુવકે ઝાડ પર ગળેફાંસો ખાઇ આત્મહત્યા કરતાં ચકચાર
ડીસામાં વધુ એક યુવકે આત્મહત્યા કરી હોવાની ઘટના સામે આવી છે. આસેડા ગામ પાસે કેનાલની બાજુમાં આવેલી...