औरंगाबाद : उधार घेतलेले पाच हजार रुपये परत करण्याच्या वादातून दोघांनी 45 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून केला यानंतर कन्नड घाटात मृतदेह फेकला . दोन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली . शनिवारी दोघांच्या विरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मधुकर रामदास बुटाले ( वय 45 , रा . न्यायनगर , पुंडलिक नगर , औरंगाबाद ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे . घटना अशी की , 29 ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता . मृताचा चेहरा कुजलेला असल्याने ओळख पटत नव्हती . सहायक पोलिस निरीक्षक हर्षा जाधव यांनी मृताच्या चेहऱ्याचा फोटो काढून तो फोटोग्राफरकडून डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट करून घेतला . त्यानंतर मृताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटवली . याच पुराव्याच्या आधारे चाळीसगाव पोलिसांनी शनिवारी रात्री मृताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत ( वय 32 ) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले ( वय 25 , दोन्ही रा . औरंगाबाद ) यांना ताब्यात घेतले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Maharashtra: मुंबई में 150 करोड़ का ड्रग्स बरामद, NCB ने 2 विदेशी नागरिकों को किया गिरफ्तार |Latest
Maharashtra: मुंबई में 150 करोड़ का ड्रग्स बरामद, NCB ने 2 विदेशी नागरिकों को किया गिरफ्तार |Latest
વાલોડમાં ચકલી ધરનું નિઃશુલ્ક વિતરણ કરવામાં આવ્યું.
વાલોડ:-તાપી જિલ્લાના વાલોડ તાલુકાના મુખ્ય મથકે આવેલ વાલોડના જીવદયાપ્રેમી અમર સેવા ગ્રુપના સતિષભાઈ...
Top 10 Scooters: स्कूटर सेगमेंट में होंडा का दबदबा कायम, जानें April 2024 में बिक्री के मामले में टॉप-10 का कैसा रहा हाल
भारतीय बाजार में हर महीने बड़ी संख्या में दो पहिया वाहनों की बिक्री होती है। जिसमें...
🔶দৰং জিলা ৰে’লৱে মেপত সংযোজন হ’ব-মুখ্যমন্ত্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা
🔶দৰং জিলা ৰে’লৱে মেপত সংযোজন হ’ব-মুখ্যমন্ত্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা