कन्नड़ तालुक्यातिल नागापुर येथे आज़ जिरे माळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष एन डी नवले व तसेच डॉ कानडे  यांच्या आदेशानुसार जिरे माळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी नागापुर येथील अनिल रामचंद्र माळी याची निवड करण्यात आली असुन अभिनंदन करण्यात आले तसेच भविष्यात समाजाल संघटित करण्यासाठी व समाजातील गोर गरीब समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी , आरोग्य बाधित बांधव यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे ऊभे रहातिल याची आम्हाला खात्री आहे