अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी  29कोटी 79लाख  रुपये  अतिरिक्त मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री  सिद्धारम म्हेत्रे यांनी दिलेले आहेत.

  तालुक्यातील सर्व मंडळमधील पिकांची   पंचनामे   करण्याचे आदेश   शासन  स्तरावरवरून  देण्यासंदर्भात  जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आले होते.