अकोला शहरामध्ये गर्भा व दांडिया हे खेळत असताना महिलांचे फोटो काढणे चांगलेच पडले महागात. हे चार युवक उत्तर प्रदेश मधील असून त्यांना स्थानिक लोकांनी चांगलाच चोप दिला दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना दिनांक 29 सप्टेंबर ची असून रिगल टॉकीज समोरील रामनगर नवदुर्गा उत्सव मंडळ येथे घडली. हे चारही युवक महिलांचे मोबाईल मध्ये फोटो काढताना पकडण्यात आले असून, त्यांच्या मोबाईल मध्ये अडीचशे च्या वर फोटो काढण्यात आले होते. पुढील तपास अकोला पोलीस प्रशासन करीत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Solar System and Mystery : Perfect Solar System मिला, इससे वैज्ञानिक क्यों हैं खुश? (BBC Hindi)
Solar System and Mystery : Perfect Solar System मिला, इससे वैज्ञानिक क्यों हैं खुश? (BBC Hindi)
तूफ़ानी शतक जड़ने के बाद इस चीज से नाराज़ हुए Maxwell, Warner ने भी किया Tweet | Sports LIVE
तूफ़ानी शतक जड़ने के बाद इस चीज से नाराज़ हुए Maxwell, Warner ने भी किया Tweet | Sports LIVE