तोंडगाव हिंगोली दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्या मुळे नॅशनल हायवे रोडवरील एनएच १६१ टोल नाका अचानक खाली कोसळला दुर्दैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.