चिपळूण : महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाशी सलग्न संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांची तर सचिवपदी सौ. सावी सुयोग कदम यांची निवड करण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

जिल्हाध्यक्ष दीपक प्रिया शिंदे या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष प्रिया स्वप्नील शिंदे, उपाध्यक्ष अपूर्वा शिंदे, संचिता चाळके, सचिवपदी सावी सुयोग कदम, सहसचिव प्रणाली पंदिरकर, खजिनदार सानिका घाग, सहखजिनदार माही महाडिक, संघटक रविशा कदम, सदस्यपदी प्राजक्ता शिंदे, सुरेखा चाळके, सुमित्रा कदम, दीपश्री कदम, दर्शना नाकती, वैंशाली रोकडे,अनुष्का दुर्गावले, शुभांगी कदम, प्रचिती दुर्गावले, अंजली पिंपळकर, आरती शिंदे, श्वेता पावसकर, संगिता कदम तर सल्लागारपदी स्नेहा मेस्त्री, कविता कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कदम, राज्य सल्लागार हसमुखभाई पांगारकर, सचिव स्वप्निल शिंदे, लॉन्ड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष सुयोग कदम, सल्लागार आबा महाडिक, सावित्रीताई होमकळस, संतोष कदम, दशरथ पावसकर, संतोष शिंदे, वैशाली शिंदे, तालुकाध्यक्ष अशोक जांभुळकर, अजित पावसकर, विजयराव कदम, राजेंद्र कदम, प्रथमेश दुर्गावले आदींनी अभिनंदन केले.