जिंतूर तालुक्यातील मौजे वरुड (नृसिंह) ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. के.एन.खाडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या कार्यवाही विरोधात आज जिंतूर पंचायत समिती कार्यालयावर गटविकास अधिकारी यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण आणि युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली "जवाब दो" आंदोलन करण्यात आले, यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना मराठवाडा युवाध्यक्ष किरण घोंगडे यांनी मार्गदर्शन केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ફતેપુરા તાલુકાના કુંડલામાં શ્રાવણીયા જુગારધામ પર પોલીસનો છાપો:ચાર શકુની ઝબ્બે.
ફતેપુરા તાલુકાના કુંડલામાં શ્રાવણીયા જુગારધામ પર પોલીસનો છાપો:ચાર શકુની ઝબ્બે.
आपला भगवा-आपली शिवसेना मोहिमेचे संभाजीनगरात ७ ते २० ऑगस्ट दरम्यान आयोजन -शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी यांची औरंगाबादेत पत्रकार परिषद
औरंगाबाद :- ४ ऑगस्ट
शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने आगामी जिल्हा परिषद – पंचायत...
প্ৰকৃতিৰ ৰম্যভূমি লংচু কাংথু ই'ক টুৰিজীম পাৰ্ক --
ভৰপুৰ প্ৰাকৃতিক উপাদানৰে পৰিপূৰ্ণ এখন মনোৰম ঠাই । যেন এক স্বৰ্গপুৰীহে । চাৰিওফালে পাহাৰ আৰু অৰণ্য...
Looking like a wow, Moye Moye, Elvish bhai… क्यों पसंद आते हैं हमें ये Meme? Memes videos
Looking like a wow, Moye Moye, Elvish bhai… क्यों पसंद आते हैं हमें ये Meme? Memes videos
Smart watch Giveaway 😍🔥/Frist time in Assam
Smart watch Giveaway 😍🔥/Frist time in Assam