पैठण : पैठण शहरातील रामनगर येथील ओम साईराम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.गुरुवार दि.29 सप्टेंबर 2022 रोजी शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचा भव्य असा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा वर्णन करणारा पोवाड्याचा आणि लोकरंजनातुन प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवशाहीर कल्याण महाराज काळेगाथा शिवरायांच्या शौर्याची पोवाडा सादर केला.यावेळी उपस्थित युवकांसह महिला, पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सौजन्य बाळासाहेब माने माजी नगरसेवक यांनी केले होते.यावेळी ओम साई नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अँड. राजेंद्र गोर्डे पाटील,सचिन सोमनाथ शिंदे,सूर्यकांत धुपे,कल्याण सोनवणे,विजय मुळे,प्रकाश पानगे,मनोहर नवले,सुधीर आनंदकर,गणेश थोटे,संदिप धोकटे,चंद्रकांत झारगड,संदिप जाधव,दिपक गायकवाड,भास्कर कुलकर्णी,सुधाकर पगार,प्रभाकर पाटील,ममताराम करे,पत्रकार गजानन आवारे,योगेश धुपे,ओम साईराम नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વડોદરા રેલવે સ્ટેશનનું અલકાપુરી ગરનાળુ બંધ કરાતા વાહનચાલકોને મુશ્કેલી
રેલવે સ્ટેશનનું ગરનાળુ બંધ કરતા વાહન વ્યવહાર ખોરવાયોવાહનવ્યવહાર કડક બજાર થઈને જેતલપુર તરફ...
दुचाकी वर अडकवलेली बँक कर्मचाऱ्याची पैशाची बॅग चोरी@india report
दुचाकी वर अडकवलेली बँक कर्मचाऱ्याची पैशाची बॅग चोरी@india report
ममता बोलीं- गृह मंत्री बधाई, आपका बेटा बहुत पावरफुल बना:ICC चेयरमैन का पद नेताओं से ज्यादा प्रभावशाली
पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने गृह मंत्री अमित शाह को उनके बेटे जय शाह के ICC चेयरमैन...
हमारे पक्ष में माहौल, एकजुट होकर काम करें', सोनिया गांधी ने CPP की बैठक में दिया सांसदों को जीत का मंत्र
कांग्रेस की पूर्व अध्यक्ष सोनिया गांधी ने बुधवार को कांग्रेस संसदीय दल की बैठक को संबोधित किया।...
કાર ચલાવતી વખતે આ પાંચ બાબતોનું ધ્યાન રાખો, કારની એવરેજ વધશે
દેશમાં તેલની કિંમત 100 રૂપિયા પ્રતિ લીટરની આસપાસ છે અને જો આપણી કાર પણ વધુ તેલ લેવા લાગે તો...