लांजा : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका अधिक रंगतदार होणार असून १२१ पदांसाठी २४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी वैध ठरविण्यात आले आहे. तालुक्यातील १५ ग्रामपंचायती, ४५ प्रभाग १२१ सदस्य, १५ सरपंच अशा एकूण १२६ जागांसाठी ४५ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे. बेरवली बुद्रुक, प्रभानवल्ली, कोचरी, गोविळ, कोलें, शिरवली, व्हेळ, रिंगणे, हर्चे, झापडे, कोंड्ये, गवाणे, कोलधे, देवधे, उपळे या ग्रामपंचायतींमध्ये दि. १६ ऑक्टोबरला मतदान होणार असून दि. १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सरपंच पदासाठी ५२, सदस्य पदासाठी २४८ असे एकूण ३०० अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीत प्राप्त झालेले सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
I don't want to contest polls, says CK Patel after meeting of Vishwa Patidar Federation concludes
I don't want to contest polls, says CK Patel after meeting of Vishwa Patidar Federation concludes
'मोदी सरनेम' केस में राहुल गांधी की याचिका पर आज सूरत कोर्ट में सुनवाई, दो साल की सजा को दी है चुनौती
नई दिल्ली, मानहानि केस में कांग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) की...
હજારો વર્ષથી પોથિયાના મુખમાંથી વહેતું જળ દ્વારા શિવલિંગ પર થાય છે જળ અભિષેક આ જળ ક્યાંથી આવે છે જુઓ
હજારો વર્ષથી પોથિયાના મુખમાંથી વહેતું જળ દ્વારા શિવલિંગ પર થાય છે જળ અભિષેક આ જળ ક્યાંથી આવે છે જુઓ
सवड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वेशभूषा धारण करून दिला सर्व धर्म समभावाचा संदेश
सवड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वेशभूषा धारण करून दिला सर्व धर्म समभावाचा संदेश...