गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत २६ लक्ष रुपये किमतीच्या अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचे उदघाटन केले तसेच जनावरांना होणारा साथ रोग लंपी या रोगाच्या बचावत्मक लसीचे जाणवरांना लस देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना आमदार बोरनारे यांनी वैजापूर गंगापूर मतदार संघांसाठी येणाऱ्या दोन वर्षात निधी कमी पडणार सिद्धनाथ वाडगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत अंतर्गत पाईपलाईन नाही ज्या कामाची आश्वासने दिली आहे | ती सर्व कामे पूर्ण होतील गावातील कामाचे उदघाटन सिद्धेश्वर महादेव मंदिराचा विकासासाठी मार्च अखेरपर्यंत निधी देणार असल्याचे आमदार रमेश बोऱणारे यानी आश्वासन दिले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 24: What is orgasm gap?
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 24: What is orgasm gap?
ડીસા શ્રમ વિસ્તારમાં જરૂરિયાત મંદ બાળકો માતાઓ બહેનો ભાઈઓ ને સ્વેટર ધાબળા ટોપી મોજા વિતરણ
ડીસા શ્રમ વિસ્તારમાં જરૂરિયાત મંદ બાળકો માતાઓ બહેનો ભાઈઓ ને સ્વેટર ધાબળા ટોપી મોજા વિતરણ
Special Summary Revision of electoral rolls will start in Sonitpur from August 4th
Advance application facility for youths attaining 17 years; 4 new qualifying dates...
গাহৰি ফাৰ্মে গাঁৱৰ পৰিবেশ বিনষ্ট কৰাৰ অভিযোগ আৰক্ষীক দিয়াৰ বাবেই গুৰুলা গুৰুলকৈ পহাৰ এজনক।
গাহৰি ফাৰ্মে গাঁৱৰ পৰিবেশ বিনষ্ট কৰাৰ অভিযোগ আৰক্ষীক দিয়াৰ বাবেই গুৰুলা গুৰুলকৈ পহাৰ এজনক।...