पुणे येथे चाललेल्या वाहनाला अडवून सहा दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत रोख रक्कमेसह महिलांच्या अंगावरील दागिणे असा एकूण 72 हजार रूपयाचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याची घटना पहाटे केज-मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव पाटी येथे घडली. लुटारू व दरोडेखोरांनी काळ्या कपड्याने आपले चेहरे बांधले होते. या घटनेने केज-मांजरसुंबा रस्त्यावर भितीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सहा दरोडेखोराविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
T 20 বিশ্বকাপৰ বাবে ভাৰতীয় দল ঘোষনা
১।ৰোহিত শৰ্মা (অধিনায়ক)
২।কে এল ৰাহুল (উপ অধিনায়ক)
৩।বিৰাট কোহলি ...
સાવરકુંડલા કોંગી ધારાસભ્ય પ્રતાપ દુધાતની પદયાત્રા
સાવરકુંડલા કોંગી ધારાસભ્ય પ્રતાપ દુધાતની પદયાત્રા