श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव या पाचवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांला स्विफ्ट डिझायर गाडीमधून पळवून नेण्याचा डाव असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा डाव उढळला असून नागरिकांनी या विद्यार्थ्याला पळून नेणाऱ्या दोघांची गाडी अडवत बेदम चोप देऊन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नासिर गुलाब पठाण वय(२८)रा, काष्टी.ता.श्रीगोंदा व हरिभाऊ दत्तू वाळुंज वय (२७) वर्षे रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर असे दोन अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Israel-Hamas war के बीच Manipur में आया खौफनाक ऑर्डर! PM Modi | Palestine | LT Show
Israel-Hamas war के बीच Manipur में आया खौफनाक ऑर्डर! PM Modi | Palestine | LT Show
Kahnai Kusri ki: मोदी का 'मेला'...अब तो 24 में 300 प्लस पक्का ! | Election 2024 | Lok Sabha Election
Kahnai Kusri ki: मोदी का 'मेला'...अब तो 24 में 300 प्लस पक्का ! | Election 2024 | Lok Sabha Election
દસાડા તાલુકાના જૈનાબાદ ગામે સીસી રોડના કામમાં ભ્રષ્ટાચાર થયો હોવાની લેખિત ફરિયાદ
દસાડા તાલુકાના જૈનાબાદ ગામે સીસી રોડના કામમાં ભ્રષ્ટાચાર થયો હોવાની લેખિત ફરિયાદ