शहरातील नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून मूलभूत योजना पुरवण्यासाठी कुठे रुपयांचा निधी मंजूर केला असून येत्या काळात शहराचा चेहरा मोरा बदलून उदगीर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल यासाठी शहरातील शेवटच्या घटकापर्यंत विकास निधी पोहोचवणार असल्याचे मत माजी ग्रह राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले हे संजय गांधी नगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन सहप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश्वर नीटूरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूरखा पठाण ,शहराध्यक्ष समीर शेख ,नगर परिषदेचे काजी ,मनोज कपाळे ,माजी नगरसेवक अनिल मुधाळे, इब्राहिम शेख, सय्यद जानी ,पय्या शेख ,शशिकांत बनसोडे, बन्सीलाल कांबळे संघशक्ती बलांडे प्रदीप जोंधळे विनोद कपाळे कल्याण कपाळे धीरज कसबे जवाहरलाल कांबळे रामेश्वर शिंदे आधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Maruti Suzuki ने Poolkar, Charge Hub और Smart Charge को कराया पेटेंट; चार्जिंग स्टेशन सेटअप करने की है प्लानिंग
मारुति सुजुकी ने Poolkar Charge Hub और Smart Charge को पेटेंट कराया है। पेटेंट फाइलिंग से पता...
शिरूर तालुक्यातील जातेगाव मध्ये महिलांचा तुफान डान्स
शिरूर तालुक्यातील जातेगाव मध्ये महिलांचा तुफान डान्स
Budget 2024: बजट के विरोध में आज प्रदर्शन करेगा I.N.D.I.A, मल्लिकार्जुन खरगे के घर हुई बैठक में बनी सहमति
नई दिल्ली। विपक्षी गठबंधन आइएनडीआइए ने फैसला किया कि वह बुधवार को केंद्रीय बजट में...