आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांची हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी भेट घेऊन , हिंगोली विधानसभेतील काही मंडळ ओला दुष्काळ या मधून वगळली असता त्या वर निवेदन देऊन चर्चा केली असता , मुख्यमंत्री महोदय यांनी उद्या हिंगोली जिल्ह्यातील सम्बधित अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली असून कोणताही शेतकरी मदती पासून वंचीत राहणार नाही याची खात्री दिली या वेळी सोबत उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष रामरावजी वडकुते साहेब मा खासदार शिवाजीराव माने साहेब तालुका अध्यक्ष संतोषराव टेकाळे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बॉस कऱ्हाळे कांतावार घोगडे सर्कल प्रम्हख जेजेराम दादा घ्यार मुधोळकर सर गजाननजी घ्यार , मनोजजी लिबेकर विठ्ठल जाधव उपस्थित होते..
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખેત તલાવડી નું ખાતમુહૂર્ત
ખેત તલાવડીનું ખાતમુહૂર્ત કરતા દિયોદર ના ધારાસભ્ય.,,બનાસની ધરતીમાં પાણીનું લેવલ ૧૨૦૦ ફૂટે...
MP News: Bajrang Dal पर Ban को लेकर पूर्व सीएम Digvijaya Singh का बड़ा बयान | Zee MPCG
MP News: Bajrang Dal पर Ban को लेकर पूर्व सीएम Digvijaya Singh का बड़ा बयान | Zee MPCG
चाय बगीचे के नाले में गिर कर एक व्यक्ति की मौत
चाय बगीचे के नाले में गिर कर एक व्यक्ति की मौत
The "38th NATIONAL ITF TAEKWON-DO CHAMPIONSHIP"STARTS FROM 28th DECEMBER IN 'KORAMANGALA, BENGALURU.
DECEMBER 23, 2023
The "38th NATIONAL ITF TAEKWON-DO CHAMPIONSHIP" IS BEING HELD AT 'KORAMANGALA...