माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे वासराचा बळी घेणारा आणि विजयवाडी येथे काही नागरीकांच्या निदर्शनास आलेला बिबट्या सदृष प्राणी बिबट्या नसुन तरस असल्याचा खुलासा माळशिरस वन विभागाने केला आहे.त्यामुळे अकलुज व तालुक्यात पसरात बिबट्या आला असल्याची माहिती ही केवळ अफवा आहे.त्यामुळे नागरीकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता घाबरुन न जाण्याचे अवाहन माळशिरस वन परीक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मौजे पोखर्णी जिंतूर येथील सरपंच सुधाकरराव जाधव यांचा आज वाढदिवस....
पोखरनी गावात व्यक्ती हा सुधाकर जाधव म्हणजे ग्रामीण भागातील एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणावेच...
Salman के घर फायरिंग केस के आरोपी ने किया सुसाइड, परिजन बोले- 'कस्टडी में टॉर्चर से गई जान'
Salman के घर फायरिंग केस के आरोपी ने किया सुसाइड, परिजन बोले- 'कस्टडी में टॉर्चर से गई जान'
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ain News वर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची खास मुलाखत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ain News वर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची खास मुलाखत
નગરા કન્યા પ્રા.શાળામાં 43માં સ્થાપના દિનની ઉજવણી કરાઈ.
ખંભાત તાલુકાની નગરા કન્યા પ્રા.શાળા ખાતે શાળાના 43માં સ્થાપના દિનની ધામધામથી ઉજવણી કરાઈ...
बागेश्वर धाम के शिष्योंं में देखा गया जमकर उत्साह,
बागेश्वर धाम के शिष्योंं में देखा गया जमकर उत्साह,