सेनगाव तालुक्यातील चोंडी बुद्रुक या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या व युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन मंगळवारी रोजी करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवबंधन बांधून घेतले.
यावेळी भैय्या पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव जी भिसे पाटील तसेच विविध मान्यवर हे उपस्थित होते