बीड शहरातील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम भैया गुरुखुदे, यांचा वाढदिवस इन्फंट ऑफ इंडिया पाली या ठिकाणी साजरा करण्यात आला, यावेळी इतर खर्चांना आळा घालत, लहान मुलांना खाऊ वाटप करून, किराणा किट व खाद्यपदार्थ ,सामाजिक कार्यातून राधेश्याम भैय्या गुरखुदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित . मयूर सारंगकर, बाळासाहेब शेरकर, शुभम जोशी, दीपक शेणकुडे, तालीम शेख युवा नेते, आधी द्वारकाधीश मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.