जिंतूर आम आदमी पार्टी यांनी आज निवेदन मुख्यकार्यकारी देण्यात आले तालुका अध्यक्ष एडवोकेट मोसिन पठाण न. प. जिंतूर भोगळ कारभार आहे नगरपरिषद परिसरात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कामे प्रथम दर्शनी दरपत्रक व नंबर प्लेट लावण्यात यावे कारण जिंतूर न. प. आपल्या सेवेसाठी कार्यालयात एक अधिकारी व कर्मचारी कामासाठी नेमलेल्या आहे येणाऱ्या नागरिकांना जागेवर मिळत नाही जो अधिकारी मिळतो तो आलेल्या नागरिकांना आ व्हच्या सव्वा रुपये वसूल करतो उदाहरणार्थ नमुन नंबर 8 /43 पावती 107 रुपयाची आहे ती 160 रुपये ते 200 रुपये पर्यंत आकारण्यात येतात व त्याची पावती सुद्धा देत नाही अनेक नागरिकाना याची बहुमूल्य पैसे मोजावे लागत आहेत चर्चा नागरिकात जोमात आहे ज्यामुळे नागरिकांवार होणारा भष्ट चार थांबला पाहिजे असे हा जास्त प्रमाणात वाढत आहे व नागरिक या भ्रष्टाचाराला त्रस्त झालेले आहेत व अंकुश लावणे अतिशय आवश्यक आहे यसाठी आम् आ दमी पार्टी मागणी करत आहे.परिसरात प्रथम दर्शनी दरपत्रक लावण्यात यावे नंबर प्लेट लावावा प्रथमदर्शनी नाव फलक विभागाचे नाव अधिकारी कर्मचारी यांचे नावं लावण्यात यावे नंबर . प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची शासकीय कामाची वेळे ओळखपत्र गळ्यात व स्वतःच्या जवळ ठेवने आवश्यक आहे अशी आम आदमी पार्टीने मुख्य कार्यकारी यांना धरणीवर धरले व त्यांना नगरपालिकेच्या नियमानुसार अटी लावण्यात यावा अन्यथा दिनांक 10/10/2022 रोजी लोकशाही मार्गाने नगर परिषद परिसरात बे मुद्दत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे असे तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टीचे मोसिन पठाण यांनी दिले कार्यकर्ते सोबत होते