सेनगांव तालुक्यातील नागासिनगी या ठिकाणी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली असून यावेळी नूतन पदाधिकारी व सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. तर आज जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय विश्वनाथ कांबळे तर उपाध्यक्षपदी देविदास विठ्ठल गीते यांची निवड करण्यात आली आहे. तर नूतन पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी गांवकरी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भगत सिंह को आदर्श मानकर कार्य करे युवा - विभाग संयोजक रवि स्वामी
भगत सिंह को आदर्श मानकर कार्य करे युवा - विभाग संयोजक रवि स्वामीहुतात्मा दिवस पर 5 से 15 नवंबर तक...
New Bajaj Pulsar N250: कल लॉन्च होगी 2024 पल्सर N250, होंगे कई अहम बदलाव
देश की प्रमुख दोपहिया वाहन निर्माता Bajaj Auto की ओर से कई बेहतरीन बाइक्स को ऑफर किया जाता...
Jallianwala Bagh, 1857, Partition के बारे में Britian के स्कूलों में कैसे पढ़ाते हैं? | Tarikh E615
Jallianwala Bagh, 1857, Partition के बारे में Britian के स्कूलों में कैसे पढ़ाते हैं? | Tarikh E615