पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचेवि कासभू आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसा निमित्य आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सुशिक्षित होतकरू युवक युवतींसाठी भव्य नोकरी मेळावा होणार असून या मेळाव्यास 60 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग घेणार असल्याने या मेळाव्यास आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवतीने

मोठ्या संख्येने नौदनी करावी नौकरी मेळावा 28 ऑगस्ट 2022 रोजी 

रविवार सकाळी 09:00 ते सायं.5:00 पर्यंत गांधी महाविद्यालय,कडा,ता - आष्टी जिल्हा - बीड येते होणार आहे नोकरी मेळाव्याला येताना कमीत - कमी पाच किंवा त्यापेक्षा जास्त Resume / बायोडाटा घेऊन येणे अधिक माहितीसाठी संपर्क 9370877585 /9370859242 

9370547167 / 9370869262                               

ऑनलाइन नावनोंदणी करण्याकरिता खालील लिंकला क्लिक करून माहिती भरावे.

https://forms.gle/9Nw6QJNXPrmdJcxCA ऑनलाइन माहिती भरणे बंधनकारक असल्यामुळे मतदारसंघातील सुशिक्षित होतकरू युवतींने मोठ्या संख्येने अर्ज भरावेत आशे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या नेत्ता सोनालाताई येवले यांनी केले आहे