सेनगांव तालुक्यातील नागासिनगी या ठिकाणी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न झाली असून यावेळी नूतन पदाधिकारी व सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. तर आज जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय विश्वनाथ कांबळे तर उपाध्यक्षपदी देविदास विठ्ठल गीते यांची निवड करण्यात आली आहे. तर नूतन पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी गांवकरी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Ram Mandir Ayodhya : आम जनता के लिए खुला राम मंदिर, भारी भीड़, किसी को दर्शन मिले, किसी को निराशा
Ram Mandir Ayodhya : आम जनता के लिए खुला राम मंदिर, भारी भीड़, किसी को दर्शन मिले, किसी को निराशा
सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वंकष
प्रयत्न करा;धोंडिरामसिंह राजपूत
वैजापूर
आज समाज अस्थिर व भरकटलेल्या अवस्थेतआहे समाजात, कुटुंबात,मनात,मोठी अशांती आहे,याला...
पीक पाहणी नोंदीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
रत्नागिरी : पीक पाहणी नोंदणीसाठी आता शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. तिसऱ्यांदा मुदतवाढ देताना...
Second hand Mobile Market in Guwahati/Starting price 3000
Second hand Mobile Market in Guwahati/Starting price 3000
Thailand: पूर्व PM शिनावात्रा की बढ़ेंगी मुश्किलें, राजशाही को बदनाम करने के लिए लगेगा मानहानि का आरोप
बैंकॉक। थाईलैंड के पूर्व प्रधानमंत्री थाकसिन शिनावात्रा की मुश्किलें कम होने का नाम नहीं ले...