पालम तालूक्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी टायगर ग्रूपच्या माध्यमातून शेवटच्या माणसा पर्यत पोहचणार 

पेडू खु सरपंच नवनिर्वाचित तालुकाअध्यक्ष .अतुल धुळगंडे 

 पालम 

पालम तालुक्यातील टायगर ग्रूप ची शाखा स्थापन करण्यात शेवटच्या माणसा पर्यत विकास सामाजीक कार्य यात अग्रेसर राहुन काम करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रेसर राहुन काम करायच प्रयत्न करण्यासाठी माझ्या चळवळ संघटेनेत काम करण्यासाठी महाराष्ट्र तील युवक ग्रूपमधे हजारोच्या संख्येने सामील होत आहे त यावेळी टायगर ग्रूपचे उपध्यक्ष भैयासाहेब बडगर, मार्ग दर्शक शैलेश बाबा ,अक्षय टेमकर,अनिलभैया पाटील, तात्या थोरात,मयुर गोरे प्रितम खंदारे जिल्हा अध्यक्ष परभणी,वैभव हाके.याच्या उपस्थित लाभली यावेळी तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी तालूका अध्यक्षक्ष अतुल धुळगंडे याची तालुक कार्य कारणी निवड गजानन मगल कार्यालयात फटाके च्या आतिषबाजी निवड करण्यात उपस्थित

आडगाव चे सरपंच बाळासाहेब ढोले

मुदखेड ते सरपंच गजानन भाऊ कवडे

रामतीर्थ चे सरपंच मोहन भाऊ पोले

गोळवाडी चे सरपंच कृष्णा भैया मुंडे

युवा नेते माऊली भाऊ घोरपडे

मंगेश भाऊ घोरपडे युवा नेते पवन करवर युवा नेते पवन राजे सोनर आनंद भैय्या साखला सलमान भैया अजय राजे रामभाऊ सुरनर देशमुख विलास भाऊ धुळगंडे मोहन पिकले गणपत गडगिळे अंकुश चमकुरे आप्पाराव धुळगंडे विजय गाणार साहेबराव वाघमारे मारोतराज धुळगंडे माऊली गाणार भरत पोले ज्ञानेश्वर हाके ज्ञानेश्वर धुळगंडे हुलाजी धुळगंडे ज्ञानेश्वर सुरनर माधव पोले पांडुरंग पोले दीपक शिंदे विशाल जाधव अक्षय गडगिळे नवनाथ कुरे पप्पू करवर भैया देवकते गोविंद धुळगंडे सोनू धुळगंडे संदीप देवकते अविनाश धुळगंडे रामनाथ शेंडगे मधुकर पोले सिद्धेश्वर पिकले माधव चमकुरे जयदेव जामोदकर रमेश हाके सतीश केजगीर अंगद सुरनर बबलू धिरडे राम सुरनर लिंबाजी वडजे राजू वडजे अविनाश गडगिळे निवृत्ती गडगिळे मनोज भोसले रवी कुंडगीर रमेश जगताप देविदास खंदारे प्रशांत सोडगीर देवराव खंदारे बालाजी केजगीर सचिन जाधव आकाश खंदारे युवराज पवार धीरज वाघमारे ,यावेळी पालम तालूक्यातील नागरिक ,सरपंच यूवा हे हजारोच्या संख्येने उपस्थित होते.