पैठण: ढोरकीन येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासह हरिकिर्तन महोत्सवाचे सोमवार दि.26सप्टेंबर पासुन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा वारकरी संप्रदायाचे बद्रीनाथ पाटील लिपाने यांनी दिली.श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात रोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कथा हरिकिर्तन,सायं.7 ते 9 दरम्यान होणार आहे.सदरील सप्ताह दि.26 ते बुधवार 1ऑक्टोबर पर्यंत चालणार असुन या सोहळ्यात कथा प्रवक्ते,हभप विष्णू देशमुख महाराज ह.भ.प.तथा युवा किर्तनकार दिपक महाराज उगले ह भ.प.पांडुरंग महाराज उगले,रामेश्वर महाराज भवर,महादेव महाराज गिरी,हभप सुधाकर महाराज वाघ,हभप सचिन महाराज ढोले,हभप अंकुर महाराज गलधर यांचे हरिकिर्तन होणार आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी या हरिकिर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजक बद्रीनाथ पाटील लिपाने यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વલભીપુર તાલુકાના ગ્રામ્ય માં આજે દેવદર્શન કરી ભારતીય જનતા પાર્ટી દ્વારા પ્રસારના શ્રી ગણેશ કરાયા
વલભીપુર તાલુકાના ગ્રામ્ય માં આજે દેવદર્શન કરી ભારતીય જનતા પાર્ટી દ્વારા પ્રસારના શ્રી ગણેશ કરાયા
पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम जाहीर
अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत...
সদৌ অসম ছাত্ৰ সন্থাৰ অষ্টাদশ অধিবেশন এইবাৰ মৰিগাওঁত
দুলীয়াজানৰ পাছত এইবাৰ সদৌ অসম ছাত্ৰ সন্থাৰ অষ্টাদশ অধিৱেশন মৰিগাওঁ জিলাত অনুষ্ঠিত হব। এই ঘোষণা...
ઢીમા ખાતે વિશ્ર્વકર્મા જયંતિ ની ઉજવણી કરાઇ
મહા સુદ તેરસ વિશ્વકર્મા જયંતી આમ તો સમગ્ર ભારત દેશ તેમજ ગુજરાતમાં વિશ્વકર્મા ભગવાનની જયંતિ...