कन्नड तालुक्यातील पिपरखेड़ा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नादरपूर अंतर्गत पिंपरखेडा येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या उपक्रमांतर्गत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली . गावामध्ये फेरी काढण्यात आली . सरपंच उषाबाई लोखंडे , उपसरपंच शकिनाबी शहा , ग्रामसेवक नानासाहेब चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य मीनाताई पाडसवान , अयाजबानो शहा , छाया काळे , सागर पंडित , बडेमिया शहा , रामसिंग कुरणकार , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सलीम शहा , आरोग्य सेविका स्वाती काथार , आरोग्य सेवक अनिल मगरे , समुदाय आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर नरवडे , आशा सेविका रुखमनबाई पाडसवान उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बीड जिल्ह्यात पावसाने मारली दडी; पीक करपली@india report
बीड जिल्ह्यात पावसाने मारली दडी; पीक करपली@india report
आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोन करा..
आमदार ऍड यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन...
अमरावती - तिवसा -
आयुष्यात जी संधी मिळते त्यासंधीचं सोन करून घ्या. हाच जॉब महोत्सवाच्या...
ऑफर्स में खरीदें Infinix Note 40 Pro रेसिंग एडिशन,108MP कैमरा और वायरलेस चार्जिंग का सपोर्ट
Infinix Note 40 प्रो रेसिंग के 8GB+256GB स्टोरेज वेरिएंट को खरीदते वक्त फ्लिपकार्ट एक्सिस बैंक...